मुख्य मजकुरावर जा

The Punishment of the Wicked बद्दल बायबलमधील वचने: Oppressing

3 वचने · 57 पैलू

Oppressing बद्दल वचने

  1. तुम्हाला पिडणाऱ्यांना मी त्यांचेच मांस खाऊ घालेन; आणि त्यांच्याच रक्ताच्या नद्यांचे रक्त पिऊन ते मद्य पिल्यासारखे धुंद होतील. मग हे सर्व मानवजातीला समजेल कि मी, याहवेह, तुझा त्राता, तुझा उद्धारकर्ता व याकोबाचा सर्वसमर्थ परमेश्वर आहे.”

  2. “ ‘परंतु ज्यांनी तुला गिळंकृत केले, ते गिळंकृत केले जातील; तुझे सर्व शत्रू बंदिवासात जातील. ज्यांनी तुला लुटले, तेच लुटले जातील; ज्यांनी तुला लुबाडले, तेच लुबाडल्या जातील.

  3. त्यांची मुलेबाळे पूर्ववत होतील, त्यांचे समाज माझ्यासमोर स्थापित होतील; त्यांचा छळ करणार्‍या सर्वांना मी शिक्षा करेन.