The Punishment of the Wicked बद्दल बायबलमधील वचने: Everlasting destruction
Everlasting destruction बद्दल वचने
परंतु परमेश्वर तुला शाश्वत विनाशाकडे आणतील; तुझ्या डेर्यातून तुला ओढून बाहेर काढतील आणि जिवंतांच्या भूमीतून समूळ नष्ट करून तुला दूर नेतील. सेला
दुष्ट लोक गवताप्रमाणे जरी भराभर उगवतात व त्यांची भरभराट होते, तरी त्यांच्यापुढे केवळ अनंतकालचा नाशच आहे.
सर्वकाळचा नाश ही त्यांची शिक्षा असेल आणि ते प्रभूच्या समक्षतेतून व परमेश्वराच्या गौरव व सामर्थ्यातून कायमचे विभक्त होतील.