मुख्य मजकुरावर जा

The Punishment of the Wicked बद्दल बायबलमधील वचने: Rejection of the law of God

5 वचने · 57 पैलू

"The Punishment of the Wicked" साठी शोधा

Rejection of the law of God बद्दल वचने

  1. कारण बंडखोरी ही शकुनविद्येच्या पापासारखी आहे, आणि हट्टीपणा मूर्तिपूजेसारखा वाईट आहे. तू याहवेहचे वचन धिक्कारले यामुळे, त्यांनी तुला राजा म्हणून धिक्कारले आहे.”

  2. ज्ञान नसल्यामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे, “कारण, तुम्ही ज्ञानाला नाकारले आहे, म्हणून मी तुम्हाला माझे याजक म्हणून नाकारत आहे; कारण तुम्ही तुमच्या परमेश्वराच्या नियमांकडे दुर्लक्ष केले आहे, म्हणून मी सुद्धा तुमच्या मुलांकडे दुर्लक्ष करेन.

  3. जितकी याजकांची संख्या वाढत गेली, तितकी अधिक पापे त्यांनी माझ्याविरुद्ध केली; त्यांच्या वैभवशाली परमेश्वराच्या बदल्यात त्यांनी लाजिरवाणी गोष्ट स्वीकारली.

  4. माझ्या लोकांच्या पापांवर ते पोषण करतात आणि त्यांच्या दुष्टतेचा आनंद घेतात.

  5. आणि असे होईल की: जसे लोक तसे याजक होतील. मी दोघांनाही त्यांच्या आचरणामुळे शासन करेन आणि त्यांच्या कृत्यांसाठी त्यांना परतफेड करेन.