मुख्य मजकुरावर जा

The Punishment of the Wicked बद्दल बायबलमधील वचने: War

4 वचने · 57 पैलू

"The Punishment of the Wicked" साठी शोधा

War बद्दल वचने

  1. माझा करार मोडल्याबद्दल तुमच्यावर तलवार आणेन. तुम्ही आपआपल्या शहरांत एकत्र व्हाल, तेव्हा तिथे मी तुमच्यामध्ये प्राणघातक रोग पाठवेन आणि तुम्हाला तुमच्या शत्रूच्या हाती देण्यात येईल.

  2. मी देश ओसाड करेन, म्हणजे तुमचे शत्रू जे त्यात राहतील ते त्यामुळे गांगरून जातील.

  3. मी तुमची राष्ट्रांमध्ये पांगापांग करेन आणि मी माझी तलवार उगारून तुमच्या पाठीस लागेन. तुमचा देश उजाड होईल आणि तुमच्या शहरांचा नाश होईल.

  4. “तिच्याविरुद्ध युद्धाची तयारी करा! उठा, चला दुपारच्या वेळी हल्ला करू! हाय हाय! परंतु आता दिवसाचा प्रकाश मंदावला आहे. आणि संध्याकाळची छाया लांब वाढत आहे.