The Punishment of the Wicked बद्दल बायबलमधील वचने: Blackness of darkness
Blackness of darkness बद्दल वचने
हे लोक कोरड्या झर्यांसारखे, वादळाने उडविलेल्या ढगांसारखे आहेत. त्यांच्यासाठी काळाकुट्ट अंधार राखलेला आहे.
ते समुद्राच्या लज्जास्पद फेस आणणार्या बेबंद लाटेसारखे; भटकलेल्या तार्यांसारखे, ज्यांच्यासाठी सर्वकाळचा काळाकुट्ट अंधार राखून ठेवलेला आहे.