मुख्य मजकुरावर जा

The Ox बद्दल बायबलमधील वचने: With grass

3 वचने · 73 पैलू

"The Ox" साठी शोधा

With grass बद्दल वचने

  1. “बेहेमोथ कडे पाहा, तुझ्याबरोबर मी त्यालाही घडविले. तो बैलाप्रमाणे गवत खातो.

  2. परमेश्वराच्या गौरवाची अदलाबदल गवत खाणार्‍या बैलाच्या प्रतिमेशी केली.

  3. तुम्हाला लोकांमधून हाकलून देण्यात येईल आणि तुम्ही वन्यप्राण्यांबरोबर राहाल; तुम्ही बैलाप्रमाणे गवत खाल आणि आकाशाच्या दवाने भिजून जाल. सात कालखंड संपेपर्यंत तुम्ही या स्थितीत राहाल आणि मग तुमचा असा विश्वास असेल की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि ते ज्याला इच्छितात त्याला ही राज्ये देतात.