Sharon
हे नावानेही ओळखले जाते: Saron
32.6300, 34.9400 गूगल नकाशावर पाहा
Sharon चा उल्लेख असलेली वचने
शारोनाच्या मैदानात चरणार्या कळपांवर शारोनी शित्रेय देखरेख करत असे. खोर्यातील कळपांवर अदलयचा पुत्र शाफाट हा देखरेख करत असे.
मी शारोनाचा गुलाब आहे, खोर्यातील कमळ आहे.
भूमी शुष्क होत आहे आणि ओसाड झाली आहे, लबानोन शरमिंदा झाला आहे आणि कोमेजला आहे; शारोनची कुरणे अरबी वाळवंटसारखी झाली आहेत, आणि बाशान व कर्मेल त्यांची पाने गळून पडत आहेत.
त्याच्या फुलोऱ्याचा स्फोट होईल; तो मोठा आनंद करेल आणि उल्हासाने ओरडेल. लबानोनचे गौरव, कर्मेल आणि शारोन यांचे वैभव त्याला दिले जाईल; ते याहवेहचे गौरव, आमच्या परमेश्वराची भव्यता पाहतील.
माझा शोध करणाऱ्या माझ्या लोकांसाठी शारोन त्यांच्या कळपांची कुरणे बनतील, आणि अखोरचे खोरे गुरांचे विश्रांतिस्थान होईल.
लोद व शारोन या शहरात राहणार्या सर्व लोकांनी एनियासला पाहिले आणि ते प्रभूकडे वळले.