The Ox बद्दल बायबलमधील वचने: (Unaccustomed to the yoke,) of intractable sinners
(Unaccustomed to the yoke,) of intractable sinners बद्दल वचने
“मी एफ्राईमचे आक्रंदन निश्चितच ऐकले: ‘तुम्ही मला अनावर वासराला लावावी तशी शिस्त लावली आहे, आणि मी ही शिस्त ग्रहण केली आहे. मला पुन्हा माझ्या पूर्वस्थितीत आणा, म्हणजे मी पूर्ववत होईन, कारण तुम्ही याहवेह, माझे परमेश्वर आहात.