The Ox बद्दल बायबलमधील वचने: Of proud and wealthy rules
Of proud and wealthy rules बद्दल वचने
शोमरोनच्या डोंगरावर राहणार्या बाशानच्या गाईंनो हे वचन ऐका, तुम्ही स्त्रिया, ज्या तुम्ही गरिबांवर अत्याचार करता आणि गरजवंतांना चिरडता आणि आपल्या नवर्यांना म्हणता, “आम्हाला काही पेय आणा!”