मुख्य मजकुरावर जा

The Ox बद्दल बायबलमधील वचने: Formed a part of the wealth of the Jews

2 वचने · 73 पैलू

"The Ox" साठी शोधा

Formed a part of the wealth of the Jews बद्दल वचने

  1. हा प्रांत जो याहवेहने इस्राएली लोकांपुढे कब्जा केला आहे, तो गुरांसाठी उत्तम आहे आणि तुझ्या सेवकांजवळ गुरे आहेत.”

  2. आमची सशक्त गुरे अवजड वाहने वाहतील. आमच्या तटबंदीला भगदाडे पडणार नाहीत, आम्ही पारतंत्र्यात जाणार नाही, आमच्या रस्त्यावर दुःखाच्या आरोळ्या ऐकू येणार नाहीत.