मुख्य मजकुरावर जा

The Ox बद्दल बायबलमधील वचने: Mode of reparation for one, killing another

2 वचने · 73 पैलू

"The Ox" साठी शोधा

Mode of reparation for one, killing another बद्दल वचने

  1. “जर कोणाच्या बैलाने दुसर्‍याच्या बैलाला हुंदडून मारले, तर त्या दोघांनी जिवंत असलेला बैल विकून आलेली रक्कम व मेलेला बैल यांचा सारखा वाटा करून घ्यावा.

  2. पण आपला बैल मारका आहे हे त्या बैलाच्या मालकाला माहिती असूनही, त्याने त्या बैलाला बांधले नाही, तर त्याच्या धन्याने जनावराबद्दल भरपाई करावी व मेलेले जनावर घ्यावे.