मुख्य मजकुरावर जा

The Ox बद्दल बायबलमधील वचने: Formed a part of the patriarchal wealth

4 वचने · 73 पैलू

"The Ox" साठी शोधा

Formed a part of the patriarchal wealth बद्दल वचने

  1. अब्राम जनावरांचे मोठे कळप, सोने व चांदी यांनी खूप श्रीमंत झाला होता.

  2. आता लोट, जो अब्रामासह फिरत होता, त्याच्याजवळही मेंढरे, गुरे आणि डेरे होते.

  3. त्याच्याकडे इतके मेंढ्या, गुरे आणि नोकर होते की पलिष्ट्यांनी त्याचा हेवा केला.

  4. त्याच्याजवळ सात हजार मेंढ्या, तीन हजार उंट, पाचशे बैलजोड्या, पाचशे गाढवे आणि पुष्कळ नोकरचाकरही होते. तो पूर्वेकडील सर्व लोकात अत्यंत महान पुरुष होता.