The Ox बद्दल बायबलमधील वचने: Of fierce enemies
Of fierce enemies बद्दल वचने
अनेक बैलांनी मला घेरले; बाशानातील दांडग्या बैलांनी मला घेरलेले आहे.
हे परमेश्वरा, लव्हाळ्यात राहणार्या वनपशूंना, बैलांचा कळप आणि त्यांच्यासोबत त्यांच्या वासरांना धमकावा; खंडणीची तीव्र इच्छा बाळगणार्यांना पायाखाली तुडवा, आणि युद्धात आनंद मानणार्या राष्ट्रांची दाणादाण करा.