The Ox बद्दल बायबलमधील वचने: In the valleys
In the valleys बद्दल वचने
शारोनाच्या मैदानात चरणार्या कळपांवर शारोनी शित्रेय देखरेख करत असे. खोर्यातील कळपांवर अदलयचा पुत्र शाफाट हा देखरेख करत असे.
माझा शोध करणाऱ्या माझ्या लोकांसाठी शारोन त्यांच्या कळपांची कुरणे बनतील, आणि अखोरचे खोरे गुरांचे विश्रांतिस्थान होईल.