मुख्य मजकुरावर जा

The Levites बद्दल बायबलमधील वचने

255 वचने · 63 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गेर्षोमाच्या कुळातील: गेर्षोमचा पुत्र लिब्नी, लिब्नीचा पुत्र यहथ, यहथाचा पुत्र जिम्माह,

  2. जिम्माहाचा पुत्र योवाह, योवाहचा पुत्र इद्दो, इद्दोचा पुत्र जेरह, जेरहचा पुत्र जेथेराय.

  3. कोहाथाचे वंशज: कोहाथाचा पुत्र अम्मीनादाब, अम्मीनादाबाचा पुत्र कोरह, कोरहाचा पुत्र अस्सीर,

  4. अस्सीरचा पुत्र एलकानाह, एलकानाहचा पुत्र एब्यासाफ, एब्यासाफाचा पुत्र अस्सीर,

  5. अस्सीरचा पुत्र तहथ, तहथाचा पुत्र उरीएल, उरीएलाचा पुत्र उज्जीयाह आणि त्याचा पुत्र शौल.

  6. एलकानाहचे वंशज: अमासय व अहीमोथ.

  7. एलकानाहचा पुत्र सोफय, सोफयाचा पुत्र नहाथ, नहाथाचा पुत्र एलियाब,

  8. एलियाबाचा पुत्र, यरोहाम व त्याचा पुत्र एलकानाह, एलकानाहचा पुत्र शमुवेल.

  9. शमुवेलाचे पुत्र: ज्येष्ठ योएल व दुसरा अबीयाह.

  10. मरारीचे वंशज: महली, त्याचा पुत्र लिब्नी, त्याचा पुत्र शिमी, त्याचा पुत्र उज्जाह,

  11. त्याचा पुत्र शिमा, त्याचा पुत्र हग्गीयाह व त्याचा पुत्र असायाह.

  12. कोश स्थायिक झाल्यावर दावीदाने याहवेहच्या मंदिरात गायकवृंदात जे पुरुष नेमले ते:

  13. यरुशलेममध्ये शलोमोन याहवेहचे मंदिर बांधेपर्यंत सभामंडपाच्या निवासमंडपासमोर त्यांनी संगीताची सेवा केली. ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत असत.

  14. ज्या पुरुषांनी त्यांच्या पुत्रांसह मिळून सेवा केली त्यांची नावे: कोहाथी पासून: गायक हेमान, जो योएलचा पुत्र, जो शमुवेलाचा पुत्र,

  15. जो एलकानाहचा पुत्र, जो यरोहामाचा पुत्र, जो एलीएलचा पुत्र, जो तोहाचा पुत्र,

  16. जो सूफाचा पुत्र, जो एलकानाहचा पुत्र, जो महथचा पुत्र, जो अमासयचा पुत्र,

  17. जो एलकानाहचा पुत्र, जो योएलचा पुत्र, जो अजर्‍याहाचा पुत्र, जो सफन्याहाचा पुत्र,

  18. जो तहथाचा पुत्र, जो अस्सीरचा पुत्र, जो एब्यासाफचा पुत्र, जो कोरहाचा पुत्र,

  19. जो इसहारचा पुत्र, जो कोहाथचा पुत्र, जो लेवीचा पुत्र, आणि जो इस्राएलचा पुत्र.

  20. हेमानाचा भाऊ आसाफ त्याच्या उजवीकडे उभा राहात असे: आसाफ जो बेरेख्याहचा पुत्र, जो शिमाचा पुत्र,

  21. जो मिखाएलचा पुत्र, जो बासेयाहचा पुत्र, जो मल्कीयाहचा पुत्र,

  22. जो एथनीचा पुत्र, जो जेरहचा पुत्र, जो अदायाहचा पुत्र,

  23. जो एथानचा पुत्र, जो जिम्माहचा पुत्र, जो शिमीचा पुत्र,

  24. जो यहथाचा पुत्र, जो गेर्षोमचा पुत्र, आणि जो लेवीचा पुत्र,

  25. आणि त्यांच्या डावीकडे, मरारी कुळातील सहायक: एथान जो किशीचा पुत्र, जो अब्दीचा पुत्र, जो मल्लूखचा पुत्र,