मुख्य मजकुरावर जा

The Levites बद्दल बायबलमधील वचने: Numbered separately after the people from a month old

3 वचने · 63 पैलू

Numbered separately after the people from a month old बद्दल वचने

  1. याहवेहने पुन्हा मोशेला सीनाय रानात सांगितले,

  2. “आता तू लेवींची त्यांच्या घराण्यानुसार व कुळानुसार गणती करावी. एक महिन्याच्या व त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक पुरुषाची गणती करावी.”

  3. याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने लेव्यांची गणती केली.