मुख्य मजकुरावर जा

The Levites बद्दल बायबलमधील वचने: Not numbered with Israel

3 वचने · 63 पैलू

Not numbered with Israel बद्दल वचने

  1. परंतु लेवी पूर्वजांच्या गोत्रांची गणना मात्र इतरांबरोबर करण्यात आली नाही.

  2. याहवेहने मोशेला सांगितले होते:

  3. “लेवी गोत्राची गणती करू नये किंवा इस्राएलच्या जनगणनेमध्ये त्यांचा समावेश करू नये.