Skip to content

Gate

4 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: market

31.7700, 35.2300 गूगल नकाशावर पाहा

Gate चा उल्लेख असलेली वचने

  1. मुख्य याजक एल्याशीब आणि इतर याजकांनी काम सुरू करून मेंढे वेस परत बांधली. ती समर्पित केली आणि तिला दारे लावली, हनानेल मनोऱ्यापासून शंभराचा बुरूज येथपर्यंत बांधकाम केले.

  2. इतर सोनारांनी आणि व्यापार्‍यांनी त्या कोपर्‍यापासून मेंढेवेशीपर्यंत कोटाची डागडुजी केली.

  3. नंतर एफ्राईम वेशीपासून येशनाह वेस, मत्स्य वेस आणि हनानेल मनोरा पार करून शंभराचा बुरूजावरून आम्ही मेंढेवेशीपर्यंत गेलो आणि तिथून पुढे द्वारपालाच्या वेशीजवळ जाऊन थांबलो.

  4. आता यरुशलेम शहरात मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे; त्याला अरामी भाषेत बेथेस्दा म्हणतात आणि या तळ्याभोवती छप्पर असलेल्या खांबांच्या पाच पडव्या होत्या.