मुख्य मजकुरावर जा

The First Temple बद्दल बायबलमधील वचने: Treasures of given by Jehoash to propitiate the Syrians

2 वचने · 72 पैलू

"The First Temple" साठी शोधा

Treasures of given by Jehoash to propitiate the Syrians बद्दल वचने

  1. या वेळेला अरामचा राजा हजाएलाने गथ शहरावर स्वारी केली आणि ते काबीज केले. मग यरुशलेमावर स्वारी करण्यासाठी त्याने कूच केले.

  2. तेव्हा यहूदीयाचा राजा यहोआशने आपले पूर्वज म्हणजे—यहोशाफाट, यहोराम, अहज्याह या यहूदीयाच्या राजांनी—आणि त्याने स्वतः समर्पित केलेल्या भेटवस्तू आणि याहवेहच्या मंदिरातील राजवाड्याच्या खजिन्यातील सर्व सोने त्याने अरामचा राजा हजाएलकडे पाठवून दिले. मग तो यरुशलेममधून निघून गेला.