मुख्य मजकुरावर जा

The First Temple बद्दल बायबलमधील वचने: Employed thirty thousand Israelites in the work

2 वचने · 72 पैलू

"The First Temple" साठी शोधा

Employed thirty thousand Israelites in the work बद्दल वचने

  1. शलोमोन राजाने सर्व इस्राएलातून तीस हजार पुरुष मजूर घेतले,

  2. शलोमोन लबानोनला प्रत्येक महिन्याला दहा हजार पुरुष आळीपाळीने पाठवित असे, म्हणजे ते लबानोनमध्ये एक महिना व दोन महिने आपल्या घरी राहत असत. अदोनिराम बिगारी कामकर्‍यांवर अधिकारी होता.