मुख्य मजकुरावर जा

Sheep बद्दल बायबलमधील वचने: Given as tribute

2 वचने · 63 पैलू

"Sheep" साठी शोधा

Given as tribute बद्दल वचने

  1. मोआबाचा राजा मेशा हा मेंढरांचे कळप बाळगून होता आणि तो इस्राएली राजास कर म्हणून दरवर्षी एक लाख मेंढरे आणि एक लाख मेंढ्याची लोकर देत असे.

  2. काही पलिष्ट्यांनी यहोशाफाट याला भेटवस्तू आणि खंडणी म्हणून चांदी आणली आणि अरब लोकांनी त्याच्यासाठी कळप आणले: सात हजार सातशे मेंढ्या आणि सात हजार सातशे शेळ्या.