Skip to content

Sheep बद्दल बायबलमधील वचने: Destroyed by wild beasts

3 वचने · 63 पैलू

Destroyed by wild beasts बद्दल वचने

  1. “इस्राएली लोकांची मेंढराप्रमाणे पांगापांग झाली आहे, सिंहाने पाठलाग करून त्यांना पळविले आहे. प्रथम ज्याने त्यांना गिळंकृत केले तो अश्शूरचा राजा होता; नंतर त्यांच्या हाडांचा चुराडा केला तो बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर होता.”

  2. याकोबाचे अवशेष राष्ट्रांमध्ये आणि अनेक लोकांमध्ये असणार, जंगली श्वापदांमध्ये सिंहासारखे आणि मेंढरांच्या कळपामध्ये तरुण सिंहासारखे असतील, ते त्यांच्यावर झेप घेतील आणि त्यांना ठार करीत पुढे जातील आणि कोणीही त्यांना वाचवू शकत नाही.

  3. परंतु भाडेकरू, जो मेंढपाळ नाही, तो लांडगा येताना पाहतो व मेंढरे तशीच सोडून पळून जातो, मग तो लांडगा त्या कळपावर हल्ला करतो आणि त्यांची पांगापांग होते.