Sheep बद्दल बायबलमधील वचने: Innocent
Innocent बद्दल वचने
दावीदाने जेव्हा लोकांचा नाश करणार्या दूताला पाहिले, तो याहवेहला म्हणाला, “मी पाप केले आहे; जो मी मेंढपाळ, तो मी चुकीचे वागलो. ही तर केवळ मेंढरे आहेत. त्यांनी काय केले आहे? आपला हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडो.”