मुख्य मजकुरावर जा

Sheep बद्दल बायबलमधील वचने: Firstlings of, not to be redeemed

1 वचन · 63 पैलू

Firstlings of, not to be redeemed बद्दल वचने

  1. गाईचे, मेंढीचे व शेळीचे प्रथमवत्स यांची तू खंडणी भरू नये; ते पवित्र आहे. त्यांचे रक्त वेदीवर शिंपडावे आणि त्यांची चरबी अन्नार्पण म्हणून जाळावी. हा याहवेहला संतोषविणारा सुगंध आहे.