Servants बद्दल बायबलमधील वचने: By birth
By birth बद्दल वचने
लोटाला कैद करून नेल्याचे अब्रामाला समजल्याबरोबर त्याने आपल्या कुटुंबात जन्मलेल्या तीनशेअठरा प्रशिक्षित पुरुषांना बरोबर घेतले आणि घरी परतणार्या विजयी सैन्याचा थेट दानपर्यंत पाठलाग केला.
हे याहवेह, मी निश्चितच तुमचा सेवक आहे; माझ्या मातेसमान मी देखील तुमची सेवा करेन; मला तुम्ही बंधन मुक्त केले आहे.
जन्मापासूनच इस्राएल एक दास, गुलाम आहेत का? मग ते सगळ्यांची लूट का झाले आहेत?