मुख्य मजकुरावर जा

Servants बद्दल बायबलमधील वचने: The subjects of a prince or king so called

2 वचने · 147 पैलू

The subjects of a prince or king so called बद्दल वचने

  1. फारोहच्या ज्या अधिकार्‍यांना याहवेहच्या शब्दाचे भय वाटले, त्यांनी आपले चाकर व गुरे लगबगीने आत आणली.

  2. तुझे हे सर्व सेवक माझ्याकडे येतील व माझ्या पाया पडून मला म्हणतील, ‘तू व तुझे अनुसरण करणारे सर्व लोक निघून जा!’ त्यानंतर मी निघून जाईन.” मग मोशे रागाने संतापून फारोहसमोरून निघून गेला.