Servants बद्दल बायबलमधील वचने: Called hireling
Called hireling बद्दल वचने
“या पृथ्वीवर मानवाला कठीण श्रम करावे लागत नाहीत का? त्यांचे दिवस हे मोलकर्यासारखे नाहीत काय?
परंतु भाडेकरू, जो मेंढपाळ नाही, तो लांडगा येताना पाहतो व मेंढरे तशीच सोडून पळून जातो, मग तो लांडगा त्या कळपावर हल्ला करतो आणि त्यांची पांगापांग होते.
तो मनुष्य पळून जातो कारण तो भाडेकरू असतो आणि त्याला मेंढरांची काहीच काळजी नसते.