Servants बद्दल बायबलमधील वचने: To obey them
To obey them बद्दल वचने
दासांनो, जसे आपण ख्रिस्ताचे आज्ञापालन करतो, तसेच खर्या मनाने आपल्या ऐहिक धन्याचा मान राखा व भय धरा व त्यांच्या आज्ञा पाळा
दासांना असा बोध कर की त्यांनी त्यांच्या धन्याच्या अधीन असावे, त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करावा, त्यांना उलट उत्तर देऊ नये;