Servants बद्दल बायबलमधील वचने: In singleness of heart
In singleness of heart बद्दल वचने
दासांनो, जसे आपण ख्रिस्ताचे आज्ञापालन करतो, तसेच खर्या मनाने आपल्या ऐहिक धन्याचा मान राखा व भय धरा व त्यांच्या आज्ञा पाळा
दासांनो, तुम्ही पृथ्वीवरील आपल्या धन्यांचे प्रत्येक गोष्टीत आज्ञापालन करा, केवळ त्यांची नजर तुमच्यावर असतानाच त्यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून नाही, तर सत्य मनाने प्रभूचे भय बाळगून करा.