Riches बद्दल बायबलमधील वचने: Heap up
Heap up बद्दल वचने
दुर्जन धुळीसारखा धनाचा साठा करतो व चिखलाप्रमाणे वस्त्र गोळा करून ठेवतो,
निश्चितच प्रत्येकजण खरोखर सावलीप्रमाणेच जगतो; संपत्ती गोळा करण्याची त्याची सर्व धावपळ ही निरर्थकच, याचा उपभोग कोण घेईल हे त्याला ठाऊक नाही.
जो व्यक्ती परमेश्वराला संतुष्ट करतो, त्याला परमेश्वर ज्ञान, बुद्धी आणि आनंद देतात, परंतु पाप्यांना संपत्ती गोळा करून ती जो व्यक्ती परमेश्वराला प्रसन्न करतो त्याच्या हाती सोपविण्याचे कार्य दिले आहे. हे सुद्धा वार्याचा पाठलाग करण्यासारखे व्यर्थ आहे.