मुख्य मजकुरावर जा

Riches बद्दल बायबलमधील वचने: Abuse

2 वचने · 107 पैलू

"Riches" साठी शोधा

Abuse बद्दल वचने

  1. श्रीमंत लोकांनो, ऐका, जी आपत्ती तुमच्यावर येणार आहे त्यामुळे रडा आणि विलाप करा.

  2. पृथ्वीवर तुम्ही विलासात आणि भोगासक्तीत राहिला. तुम्ही स्वतःला वधासाठी धष्टपुष्ट केले आहे.