Riches बद्दल बायबलमधील वचने: Spend, upon their appetite
Spend, upon their appetite बद्दल वचने
गिळून घेतलेली सर्व संपत्ती त्याला थुंकावी लागणार; परमेश्वरच त्याच्या पोटातून त्याला ते ओकायला लावेल.
तो सापाचे विष चोखून घेईल; विषारी सापाचा दंश त्याला जिवे मारेल.
मधाने भरलेल्या नद्या आणि झरे जे लोण्याच्या प्रवाहाने वाहतात, त्यांचा उपभोग त्याला घेता येणार नाही.