Riches बद्दल बायबलमधील वचने: Boast themselves in
Boast themselves in बद्दल वचने
जे आपल्या संपत्तीवर भिस्त ठेवतात, आणि आपल्या धनाच्या संपन्नतेची फुशारकी मारतात?
“पाहा, हा असा मनुष्य आहे ज्याने परमेश्वराला आपले आश्रयस्थान बनविले नाही तर आपल्या विपुल संपत्तीवर विश्वास ठेवला आणि दुसर्यांचा नाश करून तो बलवान झाला!”