Shunem
32.6000, 35.3300 गूगल नकाशावर पाहा
Shunem चा उल्लेख असलेली वचने
त्यांच्या सीमेमध्ये या नगरांचा समावेश होता: येज्रील, कसुल्लोथ, शूनेम,
पलिष्टी एकत्र आले आणि त्यांनी शूनेम येथे छावणी दिली, तर शौलाने सर्व इस्राएली सैन्याला एकत्र करून गिलबोआ येथे छावणी दिली.
एके दिवशी अलीशा शूनेम येथे गेला आणि तिथे एक प्रतिष्ठित स्त्री राहत होती, तिने त्याला भोजनासाठी आग्रह केला. जेव्हा तो त्या मार्गाने जाई, तेव्हा तेव्हा तो तिच्या घरी भोजनासाठी उतरत असे.