Skip to content

Riches बद्दल बायबलमधील वचने: Get, unlawfully

1 वचन · 107 पैलू

Get, unlawfully बद्दल वचने

  1. तित्तर पक्षी आपण न दिलेल्या अंडींना उबवितो अशाप्रकारे अन्यायाने संपत्ती मिळविणारे लोक असतात. अर्ध्या जीवनात त्यांची संपत्ती त्यांना सोडून जाते, आणि आयुष्याच्या अखेरीस ते एक मूर्ख ठरविले जातात.