मुख्य मजकुरावर जा

Rain बद्दल बायबलमधील वचने: (Destructive,) of God's judgments

3 वचने · 65 पैलू

(Destructive,) of God's judgments बद्दल वचने

  1. जेव्हा त्याने पोटभरून खाल्ले असणार, तेव्हा परमेश्वराचा प्रचंड कोप त्याच्याविरुद्ध पेटेल आणि त्याच्यावर त्यांच्या क्रोधाची वृष्टी होईल.

  2. जळते निखारे आणि तप्त गंधकाचा पाऊस ते दुष्टांवर पाडतील; आपल्या दाहक वार्‍याने त्यांना होरपळून टाकतील.

  3. मरी व रक्तपाताद्वारे मी त्याच्यावर न्याय आणेन; त्याच्यावर व त्याच्या सैन्यावर व त्याच्याबरोबर असलेल्या पुष्कळ राष्ट्रांवर मी मुसळधार पाऊस, गारा व जळते गंधक ओतेन.