मुख्य मजकुरावर जा

Rain बद्दल बायबलमधील वचने: Of spiritual blessings

3 वचने · 65 पैलू

"Rain" साठी शोधा

Of spiritual blessings बद्दल वचने

  1. परमेश्वरा, तुम्ही मुबलक पाऊस दिला. तुम्ही तुमचा थकलेला वारसा ताजातवाना करता.

  2. ते बाका दरीतून जात असताना, ती त्यांना झर्‍यांचे स्थान होईल; शरदॠतूतील पाऊसही तिला आशीर्वादाने झाकून टाकील.

  3. मी त्यांना आणि माझ्या डोंगराभोवती असलेल्या ठिकाणांना आशीर्वाद असे करेन. मी नेमलेल्या ऋतूत पाऊस पाडेन; आशीर्वादाची वृष्टी असेल.