Rain बद्दल बायबलमधील वचने: Of the doctrine of faithful ministers
Of the doctrine of faithful ministers बद्दल वचने
माझे शिक्षण तुमच्या कानावर पावसाच्या सरीप्रमाणे पडो, माझ्या शब्दांची दवाप्रमाणे पखरण होवो, नव्या गवतावर पडणार्या पावसाप्रमाणे, कोवळ्या रोपांवर पावसाच्या सरींप्रमाणे वृष्टी करोत.