Rain बद्दल बायबलमधील वचने: Causes the earth to open
Causes the earth to open बद्दल वचने
पावसाच्या वर्षावाची पाहावी, तशी ते माझी वाट पाहत माझे शब्द ते वसंत ऋतुतील पावसासारखे प्राशन करीत.
जमिनीला भेगा पडल्या आहेत कारण भूमीवर पाऊस पडलेला नाही; शेतकरी घाबरले आहेत म्हणून ते आपली डोकी झाकून घेतात.