मुख्य मजकुरावर जा

Agriculture or Husbandry बद्दल बायबलमधील वचने: The cart

3 वचने · 75 पैलू

"Agriculture or Husbandry" साठी शोधा

The cart बद्दल वचने

  1. “तर आता एक नवीन गाडी तयार करा व दोन दुभत्या गाई ज्यांच्या मानेवर कधीही जू ठेवलेले नाही घेऊन त्यांना त्यास जुंपा, परंतु त्यांची वासरे त्यांच्यापासून काढून त्यांना गोठ्यात ठेवा.

  2. शहाजिऱ्याची मळणी करण्यासाठी जड वजनाचा सोटा वापरीत नाही, किंवा मळणीसाठी गाडीचे चाक जिऱ्यावर फिरविले जात नाही; शहाजिऱ्याची मळणी करण्यासाठी हलक्या वजनाची काठी वापरतो, आणि जिऱ्याची मळणी बारीक काठीने करतो.

  3. भाकरी करण्यासाठी धान्याचे पीठ करावे लागते; म्हणून त्याची सतत मळणी करत नाहीत. ते खळ्यात घालून त्यावर मळणीच्या गाडीची चाके फिरविली जातात, पण त्याची मळणी करण्यासाठी घोड्याचा वापर करत नाहीत.