मुख्य मजकुरावर जा

Agriculture or Husbandry बद्दल बायबलमधील वचने: Sowing

3 वचने · 75 पैलू

"Agriculture or Husbandry" साठी शोधा

Sowing बद्दल वचने

  1. जो वार्‍याकडे पाहत राहतो तो पेरणी करणार नाही आणि जो ढगांना पाहत राहतो तो कापणी करत नाही.

  2. तरी तुम्ही किती आशीर्वादित व्हाल, प्रत्येक झऱ्याजवळ तुमचे बीज पेराल, आणि तुमची गुरे आणि गाढवे मुक्तपणे चरतील.

  3. अनेक गोष्टी त्यांना दाखल्याद्वारे शिकवीत ते म्हणाले: “एक शेतकरी बी पेरण्याकरिता निघाला.