मुख्य मजकुरावर जा

Agriculture or Husbandry बद्दल बायबलमधील वचने: The pruning-hook

2 वचने · 75 पैलू

"Agriculture or Husbandry" साठी शोधा

The pruning-hook बद्दल वचने

  1. कारण, कापणीच्या आधी, जेव्हा फुलोरा संपेल आणि फुले पिकलेले द्राक्ष होतात, ते छाटणीच्या सुऱ्यांनी फुटलेले कोंब कापून टाकतील, आणि पसरत असलेल्या फांद्या कापून टाकतील आणि काढून टाकतील.

  2. तुमचा फाळ वितळवून त्यांच्या तलवारी तयार करा आणि तुमच्या कोयत्यांचे भाले बनवा. दुर्बल असे म्हणो, “मी सबल आहे!”