मुख्य मजकुरावर जा

Agriculture or Husbandry बद्दल बायबलमधील वचने: Not to move landmarks

2 वचने · 75 पैलू

Not to move landmarks बद्दल वचने

  1. याहवेह तुमचे परमेश्वर जो देश तुम्हाला वतनात देत आहेत, तो ताब्यात घेतल्यावर, आधीच्या माणसांनी ठेवलेल्या शेजार्‍याच्या जमीन हद्दीच्या खुणा कदापि बदलू नये.

  2. ज्या तुमच्या पूर्वजांनी निश्चित केल्या आहेत त्या पुरातन सीमारेषांच्या खुणा बदलू नका.