मुख्य मजकुरावर जा

Agriculture or Husbandry बद्दल बायबलमधील वचने: Culture of the heart

2 वचने · 75 पैलू

Culture of the heart बद्दल वचने

  1. यहूदीया आणि यरुशलेम येथील लोकांना याहवेह असे म्हणतात: “तुमची कठीण भूमीवर नांगरून घ्या, काट्यांमध्ये बीजारोपण करू नका.

  2. तुम्ही आपल्यासाठी नीतिमत्वाची पेरणी करा, न बदलणार्‍या प्रीतीचे फळ घ्या, आणि पडीक जमीन नांगरून टाका; जोपर्यंत ते येऊन तुमच्यावर नीतिमत्वाचा वर्षाव करत नाही तोपर्यंत, याहवेहला शोधण्याची हीच वेळ आहे.