मुख्य मजकुरावर जा

Agriculture or Husbandry बद्दल बायबलमधील वचने: Winnowing

2 वचने · 75 पैलू

"Agriculture or Husbandry" साठी शोधा

Winnowing बद्दल वचने

  1. ज्याच्या स्त्रियांबरोबर तू काम केले आहेस तो बवाज आपला नातेवाईकच आहे. आज रात्री तो झोडपणी करण्याच्या जागेवर जव पाखडण्याचे काम करेल.

  2. खळे स्वच्छ करण्यास त्यांच्या हातात धान्य पाखडण्याचे सूप आहे, ते गहू कोठारात साठवतील आणि न विझणार्‍या अग्नीमध्ये भुसा जाळून टाकतील.”