Agriculture or Husbandry बद्दल बायबलमधील वचने: The mattock
The mattock बद्दल वचने
म्हणून सर्व इस्राएली लोक त्यांचे फाळ, कुदळी, कुर्हाडी किंवा विळे यांना धार लावण्यासाठी खाली पलिष्ट्यांकडे जात असत.
एकेकाळी सर्व टेकड्या कुदळाने मशागत केल्या जात होत्या, तिथे आता तुम्ही काटेरी झुडपे आणि कुसळांच्या भीतीने कधीही जाणार नाही; जिथे गुरे मोकाट फिरतात आणि मेंढरे पळतात अशी ती ठिकाणे होतील.