Agriculture or Husbandry बद्दल बायबलमधील वचने: Mowing
Mowing बद्दल वचने
कापणार्यांच्या हातात काहीही पडत नाही, की बांधणार्यांनाही पेंढ्या मिळत नाहीत.
सार्वभौम याहवेहने मला जे दाखविले, ते हे आहे: जेव्हा राजाच्या पिकांची कापणी झाली आणि पुढचे पीक येणार होते, तेव्हा याहवेह टोळांची एक प्रचंड झुंड तयार करीत होते.