मुख्य मजकुरावर जा

Agriculture or Husbandry बद्दल बायबलमधील वचने: Threshing

2 वचने · 75 पैलू

"Agriculture or Husbandry" साठी शोधा

Threshing बद्दल वचने

  1. बैल धान्याची मळणी करीत असताना त्याला मुसके बांधू नको.

  2. याहवेहचा दूत आला आणि ओफराह येथील एला वृक्षाखाली बसला. तो वृक्ष अबियेजरी योआशच्या मालकीचा होता, जिथे त्याचा पुत्र गिदोन मिद्यानी लोकांपासून वाचविण्यासाठी द्राक्षकुंडात गहू मळत होता.