Woman बद्दल बायबलमधील वचने: (Foolish,) of mere professors
(Foolish,) of mere professors बद्दल वचने
“त्यावेळी स्वर्गाचे राज्य, आपआपले दिवे घेऊन वराला सामोर्या जाणार्या दहा कुमारींसारखे होईल.
त्यांच्यापैकी पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या.
मूर्ख कुमारींनी दिव्यांबरोबर आपले तेल घेतले नाही.