Woman बद्दल बायबलमधील वचने: (Wise,) of saints
(Wise,) of saints बद्दल वचने
“त्यावेळी स्वर्गाचे राज्य, आपआपले दिवे घेऊन वराला सामोर्या जाणार्या दहा कुमारींसारखे होईल.
त्यांच्यापैकी पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या.
शहाण्यांनी मात्र दिव्यांबरोबरच आपआपल्या कुपीत तेलही घेतले.